Posts

Showing posts from 2021

Preparation of NEET & JEE

     मागील  २ वर्ष आपण मोठ्या आपत्ती सोबत लढतोय . डॉक्टर्स , नर्स  , पोलीस , शेतकरी सर्वानी खूप छान आपआपली धुरा सांभाळली . आपण थोडा सावरतोय आणि लवकर आपण यातुन बाहेर येऊ असा आपण विश्वास ठेवूयात . या दोन वर्षायात मुलांनी पण खुप  गोष्टी लॉस केल्या . त्यातील  एक महत्वाची गोष्ट म्हणजे अभ्यासाची सवय ......    अभ्यास म्हणजे काय ? अभ्यास आणि त्याची सवय तुम्हाला जगात यशस्वी  बनवत  असते . तुमच्या मधील तर्क बुद्धीचा विकास करून गोष्टींना शुद्धपणे  समजणे व  आत्मसात  करणे म्हणजे अभ्यास .   एक चांगला डॉक्टर इंजिनीर  बनण्यासाठी तुमच्या कडे शुद्ध ज्ञान  असणं आवश्यक आहे . ज्ञान  आत्मसात करणं हेच विद्यार्थ्याच लक्ष्य असायला पाहिजे .   आज हा लेख सगळ्या मुलांसाठी आहे जे NEET / JEE  PREPARATION  करत  आहेत . १)  सगळ्यात अगोदर तुमच्या मनातून हि भीती काढून टाका कि NEET / JEE  EXAM  खूप हार्ड आहे . २) कोणतीही एक्साम कठीण तेंव्हा  असते जेंव्हा त्या  एक्साम चे ...