TOWARDS APPLIED EDUCATION
TOWARDS APPLIED EDUCATION भाग १ - एकदा विचार करा मागील काही दशकांपासून भारताने विविध क्षेत्रात प्रगती केली आहे . स्वतंत्र झाल्यानंतर आपण बऱ्याच सुधारणा घडवून आणल्या त्यामध्ये आद्योगिक , लोकसंख्या ,कृषी , साधारण गरजा या सारख्या गोष्टी आपण पूर्ण करत आहोत . पण तरीही खंत आहेच . काही गोष्टींमध्ये भारत खूपच मागे आहे . भारताला आपण जेंव्हा एक विकसनशील राष्ट्र म्हणून पाहतो तेंव्हा आपण सर्व पद्धतीने विचार करायला हवा . जेंव्हा आपण भारताला दुसऱ्या देशांसोबत तुलना करतो तेंव्हा आपण शिक्षण प्रणालीची तुलना अधिक केली पाहिजे जापान सारखे लहान देश त्यांच्या देशात एवढ्या नैसर्गिक हान...